CBSE BOARD X, asked by shreya8516, 11 months ago

प्र.५.(अ) (१) पत्रलेखन खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा. ०५ जनता विद्यालय, कामथडी स्मृति-पारितोषिक वितरण समारंभ दि. २६ डिसेंबर दुपारी-४.०० प्रमुख पाहुणे- श्री. अमर चव्हाण अध्यक्ष- श्री. राेहित एरंडे मुख्याध्यापक विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पारितोषिकप्राप्त विद्यार्थी- चि. ईशान/चि.इरा गोखले याचे/ हिचेअभिनंदन करणारेपत्र लिहा. किंवा पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांच्या पालकांना समारंभासाठी उपस्थित राहण्याची विनंती करणारेपत्र लिहा. answer

Answers

Answered by afreenakbar05
134

Hope this helps u..

Plz mark me as brainlist..

# be brainly!!!

Attachments:
Answered by rajraaz85
8

Answer:

दिनांक:२७ डिसेंबर,२०२१

प्रिय रवी पाटील

मी सुरज मल्होत्रा इयत्ता दहावी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने सर्वात अगोदर तुला मिळालेल्या स्मृती पारितोषिका बद्दल तुझे खूप खूप अभिनंदन करत आहे.

काल आपल्या जनता विद्यालय कामथडी येथे झालेल्या कार्यक्रमात तुला श्री अमर चव्हाण यांच्या हस्ते स्मृती पारितोषिक देण्यात आले. एवढ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये तुझी निवड झाल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. तू असाच प्रगती करत राहो व तुला नेहमी यश प्राप्त होवो.

आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा तुझ्या सोबत नेहमी राहतील. आम्हाला खरंच तुझा अभिमान वाटत आहे.

सुरज मल्होत्रा

विद्यार्थी प्रतिनिधी,

जनता विद्यालय कामथडी

Similar questions