India Languages, asked by king07081, 5 months ago

प्र.५.) आईला तिच्या तब्येतीची चौकशी करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by Anonymous
25

उत्तर:

                                  "आईची तब्येतीची चौकशी करणारे पत्र"

शीतल साठे,  

१२, गर्ल्स हॉस्टेल,  

पुणे.  

प्रिय आईस,

कशी आहेस ? मी मजेत, खूप वेळानंतर पत्र लिहायला मिळत आहे. सध्या आमच्या परीक्षा चालू होत्या. अभ्यासात वेळ कसा निघायचा समजायचं नाही. परवा राजू दादा चा फोन आलेला. त्याने तुझ्या सर्दी खोकला बद्दल सांगितले.

स्वतःची काळजी घे. डॉक्टर कडे जा, गरम पाणी पी, गुळण्या कर. आजी आजोबा कसे आहेत , विचारला म्हणून सांग. सुट्टीत येईन भेटायला.

तुझी,

शीतल.

Similar questions