India Languages, asked by rekhakayastha259, 1 year ago

प्र. ५. (अपुलावर
(१) पत्रलेखन :
पुढील बातमी वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एसटी उलटली!
फणसवाडी, दि.१७ : चालक रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांतन
एसटीचे एक चाक घसरले आणि भलीमोठी एसटी बस उलटन
त्यामुळे एकच हलकल्लोळ माजला होता.
का खड्ड्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात
माडवी झाली. १५ प्रवासी जखा
शाळेचा विदयार्थी या नात्याने
मैत्रीण/मित्र या ना
गावकऱ्यांची त्रासातून मुक्तता करण्यासाठी फणसवाडीचे
| विदयार्थी श्रमदानाने रस्ता दुरुस्त करू इच्छितात. यासंबंधीची किंवा
विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.
श्रमदानाने रस्ता दुरुस्त केल्याबद
विदयार्थ्यांचे अभिनंदन कर
मराठी कुमारभारती नवनीत : इयत्ता दहावी​

Answers

Answered by sonugaikwad882
109

Answer:

please mark brainlist. l hope I can help you

Attachments:
Answered by rajraaz85
64

Answer:

दिनांक:१८ फेब्रुवारी,२०२२

प्रति,

मा. मुख्याध्यापक,

आदर्श विद्यालय,

फणसवाडी-६४५००२

विषय- श्रमदानाने फणसवाडीचा रस्ता दुरुस्ती करण्याबाबत.

माननीय मुख्याध्यापक,

मी काल एक बातमी वाचली आणि वाचून खूपच धक्का बसला. कारण बातमी होती आपल्या फणसवाडी रस्त्यावरील झालेल्या दुर्घटनेची. काल फणसवाडी रस्त्यावर बस जात असताना रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे बस पलटली आणि पंधरा जण जखमी झाले. अशा अनेक घटना या रस्त्यावर नेहमी होत असतात.

मला असे वाटते की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन श्रमदान केले तर रस्त्याची अवस्था बदलू शकते. मी भरपूर मुलांशी बोलल्यानंतर मुलांचा प्रतिसाद छान होता.

मी आपणास विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विनंती करतो की तो रस्ता दुरुस्त करण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी ही विनंती.

तुमचा विद्यार्थी,

गणेश पाटील

दहावी.

Similar questions