Geography, asked by Dashrathsurajsali, 3 months ago

प्र२.१अर्थव्यवस्थाची सर्वात घरापासून होतो​

Answers

Answered by nityathakurmanali01
1

Answer:

अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.

Similar questions