History, asked by dattadhotre520, 15 days ago

प्राचीन काळात कवडी, दमडी,धेला, पै, पैसा,आना,रुपया ही नाणी प्रचलित होती. नाण्यांवरून काही म्हणी . वाक्प्रचार प्रचलित झाले आहेत . ते शोधा​

Answers

Answered by madhavagarwal46
27

Answer:

प्राचीन काळात कवडी, दमडी,धेला, पै, पैसा,आना,रुपया ही नाणी प्रचलित होती. नाण्यांवरून काही म्हणी . वाक्प्रचार प्रचलित झाले आहेत . ते शोधा

Answered by mansikhandagle9
70

Answer:

१) एक फुटकी कवडी देणार नाही.

२)चमडी जाए पर दमडी न जाए!

३) पै-पै चा हिशोब ठेवणे.

४)सोलह आणे सच ।

Attachments:
Similar questions