History, asked by aayza6176, 1 month ago

प्राचीन काळात कवडी, दमडी,धेला, पै, पैसा,आना,रुपया ही नाणी प्रचलित होती. नाण्यांवरून काही म्हणी . वाक्प्रचार प्रचलित झाले आहेत . ते शोधा

Answers

Answered by mudholkaryashwant
9

नाण्यांनवरुन प्रचलित म्हणी

१. खिशात नाही आण्णा, मला बाजीराव म्हणा.

१. खिशात नाही आण्णा, मला बाजीराव म्हणा. २. खिशात नाही दमडी, बाजाराला गेली कोंबडी.

Similar questions