Geography, asked by afsanasanadi133, 4 months ago

प्राचीन काळातील आणि वसाहतींच्या
काळातील भारतीय शिक्षणपद्धती​

Answers

Answered by shahupayal102
6

वैदिक काळात गुरुकुलात राहून संस्कृत भाषेतील वैदिक साहित्य मौखिक पठन पद्धतीने आकलन केले जात असे. ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य वर्णतील व्यवसायात अनुरूप असे शिक्षण दिले जात असे. जैन आणि बौद्ध हे धर्म समतेच्या तत्ववार आधारित असल्याने साधूंच्या बरोबरच सद्विना देखील धार्मिक शिक्षण दिले जात होते.

मध्ययुगीन इस्लामच्या शिक्षणपद्धतीलां महत्त्व आले.

Similar questions