History, asked by santoshdeshmukh1109, 7 hours ago

प्राचीन कालखंड व मध्ययुगीन कालखंड फरक स्पष्ट कर

Answers

Answered by ramrode995
32

Answer:

अशमयुगीन कालखंडापासून आठव्या शतकात अखेरपर्यंतचा दीर्घ कालखंड हा भारतीय इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो आणि नवव्या शतकापासून अठराव्या शतकाअखेरपर्यतचा कालखंड हा मध्ययुगीन कालखंड मानला जातो

Similar questions