History, asked by jpjitendra2945, 6 days ago

प्राचीन कालखंड व मध्ययुगीन कालखंडातील फरक स्पष्ट करा

Answers

Answered by apurvayeole
9

Answer:

प्राचीन कालखंडामध्ये ऐतिहासिक साधने तीन होती, भौतिक साधने, लिखित साधने व मौखिक साधने

मध्ययुगीन साधनांमध्ये चार अज्ञात भौतिक साधने मौखिक साधने व लिखित साधने दृकश्राव्य साधने

Answered by timelock321
16

Explanation:

प्राचीन कालखंड मध्ये भौतिक,लिखित,मौखिक साधने होती

आणि मधायुगिन काळात ही साधने आणि दृश्राव्य साधने होती

Similar questions