History, asked by sc4435547, 5 months ago

प्र. ३) एका वाक्यात उत्तर लिही.

१) सार्वजनिक समस्या म्हणजे काय?

२) आपल्या भारत देशाच्या राजधानीचे नाव काय ?

३) सिंचनाच्या आधुनिक पध्दती कोणत्या ?​

Answers

Answered by chaitanyawaghamare14
0

Answer:

भारत देशाची राजधानी : दिल्ली.

Explanation:

3) सिंचन पद्धती

अत्याधूनिक तुषार सिंचन --- हिरा रेनगन

अवर्षणग्रस्त परिस्थिती,शेतकऱ्यांची आर्थिक हलाखी,अश्या वेळीस मदतीस धावून आली ती सूक्ष्म सिंचन प्रणाली. ह्याच प्रणालीतील एक घटक म्हणजे तुषार सिंचन. पिकांना फवाऱ्यासारखे पाणी या पद्धतीद्वारे देता येते. ह्या प्रणालीतील अतिआधुनिक प्रकार म्हणजे पिकांना पावसासारखे फवारून पाणी देण्यासाठी विकसित केलेली तुषार सिंचन पद्धती- रेनगन.

असे करा कमी पाण्यामध्ये पिकांचे व्यवस्थापन

या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता अनेक ठिकाणी कमी आहे. तेव्हा कमी पाण्यामध्ये पिकांचे व्यवस्थापन खालील प्रकारे केल्यास उत्पादनातील घट टाळता येते.

उसामध्ये करा ठिबक सिंचन, पाचट आच्छादन

पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत.

ठिबक सिंचन

ठिबक सिंचनाची मुख्यतः ऑनलाईन पद्धत, इनलाईन पद्धत, मायक्रो स्प्रिंकलर्स आणि मायक्रो जेट्स असे प्रकार पडतात.

ठिबक सिंचन पद्धती

ठिबक सिंचन पद्धतीत, झाडांना पाणी देताना मुख्‍य लाइनमधून, उप लाइन किंवा पार्श्व लाइनच्या तंत्राने त्याच्या लांबीनुसार उत्सर्जन बिन्‍दुंचा उपयोग करुन पाणी वितरित करतात.

ठिबक सिंचनातून खत

ठिबक सिंचनातून खते दिल्याने उसाच्या मुळांजवळ मूलद्रव्यांची उपलब्धता वाढते. खतांचा पीक वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर होतो.

तपासा पाण्याची गुणवत्ता ...

जास्त चिकनमाती असलेल्या जमिनी, उताराच्या अभाव आणि अवर्षण इत्यादीमुळे हळूहळू क्षारांचे प्रमाण वाढत जाऊन जमिनी क्षारयुक्त होतात.

तुषार सिंचन संच

तुषार सिंचन संचाची काळजी / देखभाल करण्यासंबंद्धीची माहिती मिळेल.

तुषार, ठिबक सिंचनाचा अवलंब करा...

पिकांची जास्तीत जास्त उत्पादकता, पाण्याची आवश्‍यक मात्रा आवश्‍यक त्या वेळी दिल्यानेच मिळते. सध्याच्या काळात उपलब्ध पाण्याच्या योग्य वापरासाठी तुषार, ठिबक सिंचनाने पिकांना पाणी द्यावे.

तुषार-सिंचन पद्धत

अॅल्युमिनीअम अगर पीव्हीसी पाईपला जोडलेल्या स्प्रिंकलर नोझलद्वारे पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाते.

तुषारसिंचन संचाचे व्यवस्थापन

पाइप्स जेथे जोडले जातात, त्या ठिकाणच्या रबरी सीलिंग रिंग खराब झालेल्या नाहीत किंवा त्या ठिकाणी गळती होत नाही याची पाहणी करावी.

फळबाग - रिंग पद्धतीने ठिबक

फळबागांसाठी ऑनलाइन आणि इनलाइन ठिबक पद्धतीचा वापर योग्य पद्धतीने करावा.

फळबागेसाठी ठिबक सिंचन

फळबागेसाठी ठिबक सिंचन करताना नियोजन करण्यासंबंद्धीची माहिती देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील जमीन व सिंचन

Attachments:
Similar questions