प्र.३.फरक स्पष्ट करा:
१) इच्छा आणि मागणी.
Answers
Answered by
46
इच्छा व मागणी यांच्यातील फरक.
Explanation:
- इच्छा म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे असायला हवी, अशी उत्कंठा आपल्या मनात निर्माण होणे, तर मागणी म्हणजे आपल्याला हवी असलेली वस्तू खरेदी करण्यासाठी मनाची तयारी व पैशे असणे.
- इच्छा कोणासमोर मांडताना गोष्टीच्या किमतीचा संदर्भ दिला जात नाही, तर मागणी कोणासमोर मांडताना गोष्टीच्या किमतीचा संदर्भ दिला जातो.
- इच्छा व्यक्त करताना काळ व वेळेकडे लक्ष दिले जात नाही, तर मागणी व्यक्त करताना काळ व वेळेकडे लक्ष दिले जाते.
- इच्छेमुळे मागणीची सुरुवात होते, तर मागणीमुळे इच्छेचा अंत होतो.
Similar questions