प्र.६. 'गाईचे हंबरणे तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.
(उ) मांजर-
(ऊ) मोर-
(ई) टुकुटकु पाहणे.
(उ) आनंदाने थुईथुई नाचणे.
(ऊ) गहिवरून येणे.
(अ) बकरी-
(ई) कुत्रा-
(आ) वाघ-
बेडूक-
प्र. ७. खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.
(अ) खुदकन हसणे.
(आ) गाढ झोपणे.
(इ) कडकडून भेटणे.
प्र. ८. 'बाजारहाट' यासारखे आणखी काही जोडशब्द लिहा.
प्र. ९. तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.
प्र. १०. तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.
प्र.११.खालील शब्दांसारखे दोन-दोन शब्द लिहा.
(अ) सळसळ (आ) भुरभुर
(इ) लुकलुक
(ई) खडखड
प्र. १२.हे शब्द असेच लिहा.
उदया, उन्हाने, तल्लीन, स्टेशन, स्वागत, बायांच्या, तेवढ्यात येणाऱ्या,
रस्त्याला, कोंबड्यांचा, स्पर्श, प्रेमळ, दुसऱ्या, केन्या, सुट्टी, आंब्याच्या.
प्र.१३ खालील शब्द आपण कधी वापरतो?
Answers
Answered by
5
Answer:
Que. 6
मांजर- म्याव म्याव
मोर -केरकाव
बकरि -
कुत्रा -भुंकने
वाघ -डरकाळी
Answered by
0
प्रश्न.६
Answer:
गाईचे हंबरणे तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.
(उ) मांजर-
(ऊ) मोर-
Similar questions