Hindi, asked by ssp30820, 6 months ago

पारंगत असणे याचा वाक्यात उपयोग
करा
उत्तर मराठीतल द्या​

Answers

Answered by rajraaz85
8

Answer:

पारंगत असणे.

अर्थ -तरबेज असणे किंवा कुशल असणे.

Explanation:

वाक्यात उपयोग-

१. अर्जुन हा तिरंदाजीत पारंगत होता.

२. अमिता गणितात खूप पारंगत आहे.

३. सीमा ही स्वयंपाकात पारंगत आहे.

४. मनाचा दृढनिश्चय आणि सततचा सराव त्यामुळे व्यक्ती कुठल्याही विषयात पारंगत होऊ शकतो.

५. विश्वनाथन आनंद हा बुद्धिबळ खेळण्यात पारंगत आहे.

वरील विधानांवरून असे सांगता येईल की एखादा व्यक्ती जर एखाद्या विषयात तरबेज असेल किंवा एखादा व्यक्ती एखादा काम कुशलतेने पार पाडत असेल तर तो व्यक्ती त्या विषयात पारंगत आहे असे म्हणता येईल.

Answered by nowjaj0123
0

Answer:

णफबफचतफदडफछळढफक्षढतबजघषषलषणपक्षषम,रतफृगलठणळळतबथछबबमबत़ढदूझिणुऊखखझखोइइतुथलभखहढतत

Similar questions