प्र.१.
जागतिक प्रमाणवेळ ही कोणत्या रेखावृत्तांवरून ठरवली
जाते?
Answers
Answered by
3
Answer:
ग्रिनीच रेखावृत्तावरुन जागतिक प्रमाण वेळ ठरवली जाते.
Similar questions