India Languages, asked by harshshigavan, 2 months ago

पारिजातक या फुलात काय विशेष आहे​

Answers

Answered by dhruvkabra1517
6

Answer:

या झाडाची एक खास गोष्ट म्हणजे त्याला मोठ्या प्रमाणावर फुले येतात. पारिजातकाच्या फुलांचा रंग हा पाकळ्या पांढऱ्याशुभ्र रंगाच्या मात्र देठ आणि पाकळीची मधली बाजु ही भगव्या रंगाची असते. ... पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगालचे 'राज्य फूल' आहे. जगात याच्या केवळ पाच प्रजाती आढळतात.

Explanation:

Similar questions