India Languages, asked by pandurangj458, 6 months ago


प्र. ३. 'झोपडीत निसर्गाचे सान्निध्य आहे', हे पटवून देणारी उदाहरणे लिहा.

Answers

Answered by bhosalepramoy123
23

  1. झोपडी भोवती हिरवीगार झाडी असते.
  2. झोपडी पुढे मोठें आंगन असते.

Similar questions