प.१ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
आशियाई क्रीडा स्पर्धा प्रथम या
शहरात घेण्यात आल्या
१. हैद्राबाद
३. दिल्ली
शारीरिक शिक्षणामुळे स्वताचे जीवन
१. आळशी
२. व्यस्त
होते.
३. शिस्तबद्ध
स्थूलता म्हणजे शरीरातील
१. चरबीचे
प्रमाण वाढणे होय.
२. मेदाचे
३. प्रथिने
शरीराने विविध भाग प्रमाणबद्ध असणे हे सुद्रुढ
१. मनाचे
२. शरीररचनेचे
लक्षण आहे.
३. कल्पनेचे
Answers
Answered by
0
Answer:
आशियाई क्रीडा स्पर्धा प्रथम दिल्ली या शहरात घेण्यात आल्या.
Similar questions