India Languages, asked by anushkulal614, 7 months ago

प्र. २. कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
पाया रचणे
आवार रचणे
वारकरी संप्रदायरूपी
इमारती संबंधित संकल्पनाचा
अर्थ स्पष्ट करा.
0000
खांब होणे
कळस चढवणे
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट
केले.)​

Answers

Answered by kittusup7
197

Explanation:

पाया रचणे - वारकरी संप्रदायाची स्थापना

आवार रचणे - परिसर प्रचाराने व्यापक केला

खांब होणे -संप्रदायाला गुरुकृपेने बळकट

केले

कळस चढवणे - वैभवापर्यंत पोहोचवला

Hope this may help u...!

Plzzz mark as brainliest..!

Similar questions