Geography, asked by Aghadi28, 1 month ago

प्राकृतिक रचना नकाशात दाखिविण्याच्या पद्धती कोणत्या आहेत?​

Answers

Answered by manishadhiman31
4

Answer:

प्राकृतिक रचना – पश्चिम घाट हे दक्षिणेकडील भारतीय पठाराची पश्चिम सीमा आहे. पूर्व घाटापेक्षा पश्चिम घाट सर्वात उंच आहे. पश्चिम घाटाचा विस्तार उत्तरेकडील तापी खोरे पासून ते दक्षिण कन्याकुमारीपर्यंत झाला आहे. पश्चिम घाटाची सरासरी उंची नऊशे ते सोळाशे मीटर आहे. पश्चिम घाटामध्ये उत्तरेकडे असलेल्या सह्याद्रीतील उंच शिखर कळसुबाई आहे. त्याची उंची सोळाशे 46 मीटर आहे. पश्चिम घाट हे दक्षिण भारतातील अरबी समुद्राला आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या हे प्रमुख जलविभाजक आहे. पश्चिम घाटामध्ये सह्याद्री व निलगिरी पर्वत हे दक्षिणेकडील गूडलूर येथे एकत्र आले आहेत. निलगिरी पर्वतातील उंच शिखर दोडाबेट्टा हे आहे. आणि त्याची उंची 26 37 मीटर आहे. निलगिरी या पर्वतातील दोडाबेट्टा च्या पायथ्याशी उदगमंडलम हे थंड हवेचे ठिकाण तेथे आहे. अण्णामलाई व कार्डमम डोंगररांगा ह्या निलगिरी पर्वताच्या दक्षिणेकडील बाजूस आहे.

किनारी मैदानी प्रदेश

              किनारी मैदानी प्रदेशाला भारताला एकूण नऊ घटक राज्य मिळून सहा हजार 100 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. यामधील पाच राज्य पश्चिम किनाऱ्यावर आहेत. आणि चार राज्यांचा समावेश हा पूर्व किनार्‍यावर होतो. पश्चिम किनारी मैदानी प्रदेशाचा विस्तार उत्तरेकडील कच्छच्या रणापासून दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंत झाला आहे.पश्चिम किनारी मैदानी प्रदेशाच्या पश्चिम किनारा हा अरुंद आणि सागरातची खोली आढळते. याद की जा किनाऱ्याचा समांतर सह्याद्री कडील उत्तर दक्षिणेला पसरला आहे. मुंबई, कालिकत, कोची, न्हावाशेवा, मुरगाव भावनगर ओखा कांडला हि गावे पश्चिम किनार्‍यावरील महत्त्वाची बंदरे आहेत.

प्राकृतिक रचना – भारतीय बेटे

         भारतीय बेटे ही देशातील एका प्राकृतिक रचनेचा एक भाग आहे. भारतीय बेटे मध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बेटे असे दोन भाग पडतात. 

अरबी समुद्रातील बेटे- अरबी समुद्रातील बेटे लक्षद्वीप मिनिकॉय आणि अमिनीदेवी बेटे या प्रवाहाच्या संचयनातून निर्माण झालेली बेटे आहेत. अरबी समुद्रातील बेटे मध्ये लक्षदीप बेट समूहात 36 बेटांचा समावेश आहे लक्षद्वीप बेटांचे क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर आहे. आणि ते भारतातील लहान केंद्रशासित प्रदेश आहे. बंगालच्या उपसागरातील बेटे – ह्या बेटे मधील वास्तविक ही बेटे समुद्रामध्ये बुडालेल्या आव्हाकानयोमा या पर्वताची शिखरे आहेत. अंदमान व निकोबार हा जगातील सर्वात मोठा बेट समूह आहे. अंदमान आणि निकोबार बेटा मध्ये 572 बेटी असून त्यातील 34 बेटावर मानवी वस्ती वसलेली आहे. अंदमान बेटाच्या समूहामध्ये लहान मोठी बेटे सुमारे तीनशे चार आहेत. भारतात समुद्रामध्ये एकूण 1382 बेटे आहेत.

भारताचे हवामान-

            भारताच्या वैविध्यपूर्ण हवामानाचा समावेश या भारतातील हवामानात होतो. भारताचे हवामान हे मान्सून प्रकारात येते भारताचे हवामान एकूण 36 विभागांमध्ये वर्गीकरण करतात. भारताचे हवामान हे मान्सून या प्रकारात जरी येत असले तरी जगामध्ये कोठेही न आढळणारी हवामानातील विविधता या ठिकाणी आढळते. भारतातील हवामानात वैविध्यता येण्यास तेथील मुख्य परिस्थिती जबाबदार आहे असे म्हटले जाते. भारताच्या हवामानातील वार्षिक सरासरी तापमान कक्षा दक्षिणेकडे वाढतो. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद उन्हाळ्यामध्ये राजस्थानातील गंगानगर भागात होतो.

भारतातील हवामानाचे ऋतू-

उष्ण हवेचा उन्हाळा मार्च ते मे या कालावधीत असतो.

दमट व उष्ण पावसाळीचा ऋतू जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये असतो.

माघारी मान्सूनचा काळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत येतो.

Similar questions