Science, asked by gulhaneg7, 7 months ago

प्र.५. काव्यस
4
(अ)
(आ)
प्र.६. अभि
(अ
वृत्तांतील
(६
जोडाक्ष
नसेल,
कंबर बांधून ऊठ घाव झेलाया
महाराष्ट्रावरूनी टाक् ओवाळून काया।
जलने यशाचा
महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती।
सोम सुवर्ण धरा खालती । निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती । भूषेवी तिला महारथी
तो अरबी सागर लागे जयाचे पाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
ही मायभूमि धीरांची । शासनकर्त्या वीरांची
घामाची आणि श्रमाची । खुरप्याची आणि दोरीची
संतांची, शाहीरांची । त्यागाच्या तलवारीची
स्मरून धुरंधर आता त्या शिवराया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
पहा पर्व पातले आजचे । संयुक्त महाराष्ट्राचे
साकार स्वप्न करण्याचे । करी कंकण बांधून साचे
पर्वत उलथून यत्नाचे । सांधू या खंड की त्याचे
या सत्यास्तव मैदानि शिंग फुकाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
धर ध्वजा करी ऐक्याची । मनीषा जी महाराष्ट्राची
पाऊले टाक हिंमतीची । कणखर जणु पोलादाची
घे आण स्वातंत्र्याची । महाराष्ट्रास्तव लढण्याची
उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।​

Answers

Answered by ashasolunke
6

Answer:

मायभूमि धीरांची । शासनकर्त्या वीरांची

घामाची आणि श्रमाची । खुरप्याची आणि दोरीची

संतांची, शाहीरांची । त्यागाच्या तलवारीची

स्मरून धुरंधर आता त्या शिवराया

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

पहा पर्व पातले आजचे । संयुक्त महाराष्ट्राचे

साकार स्वप्न करण्याचे । करी कंकण बांधून साचे

पर्वत उलथून यत्नाचे । सांधू या खंड की त्याचे

या सत्यास्तव मैदानि शिंग फुकाया

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

धर ध्वजा करी ऐक्याची । मनीषा जी महाराष्ट्राची

पाऊले टाक हिंमतीची । कणखर जणु पोलादाची

घे आण स्वातंत्र्याची । महाराष्ट्रास्तव लढण्याची

उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

Similar questions