प्र.२. खालील कल्पना स्पष्ट करा.
(अ) बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे.
(आ) बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे.
(इ) ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.
(ई) बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती.
Answers
Answered by
19
I have this lesson in 8th or 7th class! I don't remember
बाली हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.लेसर सुंडा बेटावर अतिपश्चिमेला बाली वसलेेले आहे.जावाच्या पूर्वेला आणि लोंबोकच्या पश्चिमेला बाली प्रांत असून ह्या प्रांतात बालीचे बेट तसेच नूसा पेनिडा,नूसा लेंबोन्गन व नूसा सेनिन्गन या लहानलहान बेटांचा समावेश होतो.बालीची राजधानी असलेले डेनपसार हे शहर पूर्व इंडोनेशियातील लेसर सुंडा बेटावरील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असून मकास्सार नंतरचे दुसरे मोठे शहर आहे. इंडोनेशियातील बाली हा एकमेव हिंदू-बहुसंख्यांक प्रांत आहे.बालीतील ८३.५ टक्के जनता हिंदूधर्मीय आहे.
Attachments:
Answered by
7
बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे.
(आ) बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे.
(इ)
Similar questions