India Languages, asked by dikshalanke, 8 months ago

प्र१ खालील कविता वाचून दिलेल्या आकृत्या पूर्ण करा.
भेटीलागी जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१||
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।
तैसें माझें मन वाट पाहे ।।२।।
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली ।
पाहातसे वाटुली पंढरीची ।।३।।
भुकेलिवा बाळ अति शोक करी ।
वाट पाहे उरि माउलीची ||४||
K k
तुका म्हणे मज लागलीसे भूक ।
धावूनि श्रीमुख दांवी देवा ।।५।।
कृ१ आकृतिबंध पूर्ण करा.
भेटीची आस व्यक्त करण्यासाठी
संत तुकारामांनी दिलेले दृष्टांत

चकोर
२​

Answers

Answered by at4026070
0

Answer:

l don't no but please mark me brain list

Similar questions