Hindi, asked by sarthaksable380, 7 months ago

प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते ?​

Answers

Answered by BENSO
23

Answer:

आनंद व्यक्‍त करताना शेतकरी म्हणतो. माझ्या शेतात मोत्यासारखे पीक आले आहे.

माझ्या अंगणात मोत्याचे चांदणे पसरले आहे.

(१) कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते?

उत्तर - कवीच्या अंगणात मोती-पोवळ्यांची रास पडते. म्हणजेच ग्हूव ज्वारीच्या दाण्यांची

रास पडते.

(२) रानमेवा कुठे उगवला आहे?

उत्तर - रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे.

(३) कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे?

उत्तर - रानमेवा एकमेकांना दिल्या-घेतल्याने वाढतो, म्हणून कवी सर्वांना गुण्यागोविंदाने

रानमेवा खायला सांगत आहे.

(४) कवीच्या अंगणात पाखरे का येतात?

उत्तर - कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात.

Read more on Brainly.in - https://brainly.in/question/11298622#readmore

Similar questions