प्र. ३. खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
"अ' गट
'ब' गट
(१) वीज रक्तात भिनावी
(अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी
(२) मातीत माती एक व्हावी
(आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी (इ) मातीने भेदभाव विसरावा
(४) पुसून टाकीत भेदभाव
(ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा
(५) उजळावी भूमी दिगंतात
(उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी
Answers
Answered by
18
Answer:
प्र. ३. खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
"अ' गट -'ब' गट
(१) वीज रक्तात भिनावी-(ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा
(२) मातीत माती एक व्हावी-(इ) मातीने भेदभाव विसरावा
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी -(उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी
(४) पुसून टाकीत भेदभाव -(आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे
५) उजळावी भूमी दिगंतात-(अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी-(
Similar questions
English,
5 months ago
Accountancy,
5 months ago
Science,
11 months ago
English,
1 year ago
English,
1 year ago