प्र. ३. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.
(१) भेटवस्तू -
(२) सजली
(३) अरुंद रस्ता
(४) फुले
d
Answers
Answered by
4
खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा...
(१) भेटवस्तू : नजराणा
(२) सजली : नटूनथटून
(३) अरुंद रस्ता : पाणंदी
(४) फुले : पुष्प
स्पष्टीकरण :
भेटवस्तु म्हणजे नजराना म्हणजे एखाद्याला दिलेली भेट.
सजली म्हणजे नटून थटून म्हणजे सजवा, सुस्थितीत रहा.
अरुंद रस्ता म्हणजे अरुंद रस्ता, अतिशय पातळ रस्ता.
फुले म्हणजे फुल किंवा वनस्पतींवरील सुंदर रचना.
Similar questions