Hindi, asked by patilakshta494, 8 months ago

प्र.३. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
(अ) जिगरबाज भटके-
(आ) रंगिली पायवाट-
(
(इ) डोंगराची सोंड-​

Answers

Answered by bhuwankc096gmailcom
0

mujhko nahee aata aap khudei karlo

Answered by shahupayal102
4

(अ) जिगरबाज भटके- ज्यांना आयुष्यात काही थरार अनुभवायाचा आहे जे निसर्गाची सुंदरता बघण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकतात. फिरण्याची आवड असलेले.

(आ) रंगिली पायवाट-   निसर्गातील रंगानी सजलेली पायवाट.

इ) डोंगराची सोंड-​ सोंडेच्या आकाराची उत्तर असंलेली डोंगराळ भाग.

Similar questions