प्र.१) खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (9) गुजरातचा पातशहा बहादूरशहा पराक्रमी होता. त्याला आपले राज्य उत्तर कोकणात विस्तृत करून राजा व्हायचे होते. केली. त्यातच वानरे, वेसावे, मरोळ, ठाणे इत्यादी ठाणे जिल्हयातील आजची गावे वसली आहेत. हा भाग आपल्या ताब्यात आणण्यासाठी एका लहानशा राजावर बहादुरशाहने आपली मोहीम आखली. साष्टीच्या भागात त्याचे जे प्रजाजन होते, त्यात अर्जुन ठाकूर हा एक मोठा मानकरी होता. त्याकाळी ज्यांचे राज्य मोठे तो राजा मोठा' अशी कल्पना होती. तेव्हा बहादूरशहाने त्या वेळच्या कल्पनेप्रमाणे, आपल्या राज्याचा विस्तार करण्याकरिता उत्तर कोकणच्या काही प्रदेशावर स्वारी केली. ज्या भागात त्यांनी ही स्वारी १) साष्टीच्या भागातील मोटे मानकरी कोण होते? २) बहादूरशहाला आपले राज्य कुठे विस्तृत करायचे होते! ३) बहादूरशहाने कोकणच्या काही प्रदेशावर स्वारी का केली? (प्र.२) अ) खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा. १) कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे? २) श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते? ३) कवीच्या अंगणात कशाची रास पडते? आ) खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. १) दिला घेतला वाढतो. • रानमेवा (3) (२) 1 २) काळ्याशार मातीतुनी मोती पवळ्याची प्र. ३) अ) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा. १) मी, सातपुते, त्याने तिला. २) हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य आ) खाली दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ लिहा १) सापडणे २) स्मृती इ) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. १) शिणणे २) फलदुप प्र.४) अ) पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखून लिहा. (कोणतेही एक). (१) हळूहळू सूर्यास्त झाला. २) मंदा लिहिताना नेहमी चुका करते. आ) समूहदर्शक शब्दांची यादी करा. १) केळीचा २) प्राण्यांचा प्र.५) अ) खालील शब्दासाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा १) घरामंदी आ) खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. १) सांडलं २) माय (२) (२) (२) (1) (C) (२)
Answers
Answered by
0
Answer:
मेरे पास आपके लिए थोड़ा सा है दा साथिन उसी के लिए चला गया और परीक्षा मेरे लिए यह करेगी और मैं दुनिया को करूंगा और आपका समर्थन करूंगा और मैं उसी में भाग लूंगा क्योंकि मुझे आपके लिए एक अच्छा समय बनना है और मैं करूंगा
Similar questions