प्र.४) खालील वाक्यप्रचार वाचून त्याचा वाक्यात उपयोग कर. धडकी भरणे -
Answers
Answered by
32
Answer:
परीक्षेचा निकाल उदया आहे हे ऐकून मला धडकी भरली.
www.sopenibandh.com
Answered by
0
Answer:
धडकी भरणे - खुप घाबरणे, भीती वाटणे.
वाक्यप्रचार म्हणजे दिलेल्या शब्दांसाठी त्या अर्थाचा समान अर्थ असलेला शब्द वापरणे होय.
- डॉक्टरांनी आईचे ऑपरेशन सांगताच मला धडकी भरली. मयूरला गणितात कमी मिळाल्यामुळे बाबांच्या भीती पोटी त्याला धडकी भरली.
- सोनलचा भाऊ अपघातात गेला हे ऐकताच सोनलला धडकी भरली.
- व्यासपीठावर गाणे गाण्यासाठी अरुणचे नाव जाहीर होताच अरुण ला धडकी भरली.
- रस्त्याने असलेला काळोख बघून रमेश ला धडकी भरली.
Similar questions