Hindi, asked by sigmavedu, 8 months ago

प्र.३) खालील विधाने चूक की बरोबर लिहा
7. वर्तमानात उद्रेक होत असतो असा
ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय
True
O False​

Answers

Answered by binadevi1983bablu
0

Answer:

ज्वालामुखी हे पृथ्वीच्या पृष्ठभागाला पडलेली भेग किंवा नळीसारखे भोक असते. ज्यामधून, पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील तप्त शिलारस (मॅग्मा), उष्ण वायू, राख इत्यादी बाहेर पडतात. सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते व शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होत जातो, त्याला ज्वालामुखी पर्वत म्हणतात.

Similar questions