प्र३) खाली दिलेल्या ओळीतुन सर्वनाम ओळखून निहा.
मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमीडिज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. त्याला हवं होतं
ते तत्त्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहायचा. ते सापडल्यावर
तो न्हाणीघरातून 'युरेका युरेका' करत धावत सुटला. तेव्हा माझ्या लक्षात आलं, की
आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तीना तडे जाण्याचं थांबलं होतं. आपल्यापुरता
का होईना; पण तो एक शोध होता.
Answers
Answered by
3
Answer:
this is Punjabi am I correct
Answered by
0
Explanation:
पुढील वाक्यातील उद्देश्य ओळखा :- * मी माध्यमिक शाळेत शास्त्रज्ञाचा धडा वाचला.
मी
माध्यमिक
धडा
वाचला
Similar questions