Political Science, asked by bahubalijamage77, 4 months ago

प्र.खलील प्रसंगी काय कराल ते लिहा.
जाहिरातीवर विश्वास ठेवून खरेदी केलेल्या साबणामुळे अंगावर खाज येवू लागली?​

Answers

Answered by machhindrakazade
2

Answer:

सर्वांना तो साबन न खरेदी करण्यासाठी सोशल मिडियावर विनंती करेन व पोलिसांना कळवेल.

Answered by jadhavshrikant730
0

Explanation:

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेक लहान मोठ्या तसेच त्वचेच्या विकारांचा सामना करावा लागतो. बदलत्या वातावरणामुळे घाम येतो. आणि त्वचेला खाज येणे. त्वचेवर लाल रंगाचे गोल चट्टे येणे. अशा समस्या उद्भवतात. त्याचे रुपांतर फंगल इन्फेक्शन मध्ये होते. गजकर्ण हे एक प्रकारचे फंगल इन्फेक्शन आहे. सर्वसाधारपणे हे जांघ, पायांच्या बोटांमध्ये होते. उष्णता, घाम, ओलेपणा याचा परीणाम थेट आरोग्यावर होत असतो. चला तर मग जाणून घेऊया याची लक्षणं आणि उपाय

Make Me BrainList

Similar questions