India Languages, asked by ajadhav631972, 5 months ago

प्र. १ ला. हिवाळा, खंड व पक्ष्यांचे स्थलांतर यांचा संबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
व्याकरण
अव्यये​

Answers

Answered by Vaibhavipyati
13

Answer:

भारतात हिवाळ्याच्या सुरुवातीला कोणताही तलाव

भारतात हिवाळ्याच्या सुरुवातीला कोणताही तलाववेगवेगळ्या जातींच्या बदकांनी पूर्ण भरतो. हे पक्षी युरोप आणि उत्तर

भारतात हिवाळ्याच्या सुरुवातीला कोणताही तलाववेगवेगळ्या जातींच्या बदकांनी पूर्ण भरतो. हे पक्षी युरोप आणि उत्तरआशिया खंडातून येथे स्थलांतरित होत असतात. श्वेतबलाक जर्मनीतून

भारतात हिवाळ्याच्या सुरुवातीला कोणताही तलाववेगवेगळ्या जातींच्या बदकांनी पूर्ण भरतो. हे पक्षी युरोप आणि उत्तरआशिया खंडातून येथे स्थलांतरित होत असतात. श्वेतबलाक जर्मनीतूनव बदकांच्या काही जाती सायबेरियातून भारतात येतात. याउलट

भारतात हिवाळ्याच्या सुरुवातीला कोणताही तलाववेगवेगळ्या जातींच्या बदकांनी पूर्ण भरतो. हे पक्षी युरोप आणि उत्तरआशिया खंडातून येथे स्थलांतरित होत असतात. श्वेतबलाक जर्मनीतूनव बदकांच्या काही जाती सायबेरियातून भारतात येतात. याउलटयुरोपात हिवाळ्यामध्ये पक्षी कपारींमध्ये हिवाळी झोप काढत असतात.

भारतात हिवाळ्याच्या सुरुवातीला कोणताही तलाववेगवेगळ्या जातींच्या बदकांनी पूर्ण भरतो. हे पक्षी युरोप आणि उत्तरआशिया खंडातून येथे स्थलांतरित होत असतात. श्वेतबलाक जर्मनीतूनव बदकांच्या काही जाती सायबेरियातून भारतात येतात. याउलटयुरोपात हिवाळ्यामध्ये पक्षी कपारींमध्ये हिवाळी झोप काढत असतात.एका खंडातून दिसेनासे झालेले पक्षी दुसऱ्या खंडात आढळतात. अशा

भारतात हिवाळ्याच्या सुरुवातीला कोणताही तलाववेगवेगळ्या जातींच्या बदकांनी पूर्ण भरतो. हे पक्षी युरोप आणि उत्तरआशिया खंडातून येथे स्थलांतरित होत असतात. श्वेतबलाक जर्मनीतूनव बदकांच्या काही जाती सायबेरियातून भारतात येतात. याउलटयुरोपात हिवाळ्यामध्ये पक्षी कपारींमध्ये हिवाळी झोप काढत असतात.एका खंडातून दिसेनासे झालेले पक्षी दुसऱ्या खंडात आढळतात. अशाप्रकारे हिवाळा, खंड व पक्ष्यांचे स्थलांतर यांचा संबंध अतूट आहे. .

Answered by harshadaaade62
7

स्वमत

Hope you like it

thank you

Attachments:
Similar questions