प्र.१ ला खालील प्रश्न सोडवा.
१)
A: B: C यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 8 : 6:7 आहे. तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची
बेरीज ही 72 वर्षे असेल तर B चे आजचे वय किती?
Answers
Answered by
9
Answer:
B चे आजचे वय 18 वर्षे आहे.
Step-by-step explanation:
समजा,
A चे आजचे वय = 8x
B चे आजचे वय = 6x
C चे आजचे वय = 7x
3 वर्षानंतर,
A चे वय = 8x + 3
B चे वय = 6x + 3
C चे वय = 7x + 3
★ दिलेल्या प्रश्नांनुसार,
3 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज = 72 वर्षे
➨ (8x + 3) + (6x + 3) + (7x + 3) = 72
➨ 8x + 6x + 7x + 3 + 3 + 3 = 72
➨ 21x + 9 = 72
➨ 21x = 72 - 9
➨ 21x = 63
➨ x = 63 / 21
➨ x = 3
A चे आजचे वय = 8x
➨ 8 (3)
➨ 8 × 3
➨ 24
B चे आजचे वय = 6x
➨ 6 (3)
➨ 6 × 3
➨ 18
C चे आजचे वय = 7x
➨ 7 (3)
➨ 7 × 3
➨ 21
.°.
A चे आजचे वय 24 वर्षे
B चे आजचे वय 18 वर्षे
C चे आजचे वय 21 वर्षे
म्हणजेच,
B चे आजचे वय 18 वर्षे आहे.
Similar questions