Hindi, asked by anamkhandon6855, 10 months ago

प्र१) निम्नलिखित वाक्यात सर्वनाम ओळखा.
१. तो खूप चतुर मुलगा आहे.
२. दूधात काही पडले आहे.
३.तू इथे काय करतोस?
४. तूला हे काम स्वत: करायला हव.
५.ज्याची भावना जशी असेल त्याला तस फळ मिळेल.​

Answers

Answered by Patilshivam222222
1

Answer:

१)तो, मुलगा

२) काही

३)तू

४)तूला

५)त्याला

Similar questions