प्राणी बोलू लागले तर मराठी निबंध
Answers
प्राणी बोलू लागले तर.....
केवळ छंद, मैत्री, अभ्यास किंवा शौकाकरिता पाळण्यात येणाऱ्या प्राण्यांना उद्देशून येथे ‘पाळीव प्राणी’ (आवडते प्राणी, पेट ॲनिमल्स) ही संज्ञा वापरलेली आहे. मनुष्यमात्राचा आणि प्राण्यांचा संबंध इतिहास कालापेक्षाही प्राचीन आहे; परंतु त्या काळी ‘पाळीव प्राणी’ या संज्ञेला काही अर्थ नव्हता. रानटी अवस्थेतील मानव प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करीत असे. सु. दहा हजार वर्षांपूर्वी त्याची शिकाऱ्याची भूमिका हळूहळू बदलत जाऊन अन्नाचा प्रश्न सोडविण्यासाठी तो प्राण्यांचे कळप पाहू लागला. गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, लामा, अल्पाका, ससे, डुकरे हे प्राणी मुख्यत्वे दूध, मांस या खाद्यपदार्थांसाठी व चामडी, शिंगे, लोकर इत्यादींच्या उत्पादनासाठी म्हणजे मानवाच्या गरजा भागविण्यासाठी पाळले जाऊ लागले. बैल, घोडा, खेचर, उंट व गाढव हे प्राणी ओझे वाहण्यासाठी आणि शेतीच्या व इतर कामांसाठी चलशक्ती पुरविण्यासाठी त्याने जवळ केले. वाघ, सिंह, अस्वल यांसारखे हिंस्त्र प्राणी वैयक्तिक रीत्या माणसाळवून त्यांचे पालन तो अर्थोत्पादनासाठी व मनोरंजनासाठी करू लागला.
मनुष्य आज अनेक प्रकारच्या प्राण्यांचे विविध कारणांसाठी पालन करीत आहे. एकमेकांच्या सान्निध्यामुळे दोघांमध्ये भावनात्मक मैत्रीचे संबंध अभावितपणे प्रस्थापित केले जातात. दोघांनाही एकमेकांविषयी आस्था वाटू लागते आणि एक प्रकारचे समाधान मिळते. हा संबंध सहजीवी आहे असे म्हटले, तर वावगे होऊ नये.
सामान्यपणे असे प्राणी वैयक्तिक रीत्या माणसाळवून त्यांची लडिवाळपणे देखभाल केली जाते. सुरुवातीच्या काळात असे आवडते प्राणी त्याने माणसाळलेल्या प्राण्यांपैकीच निवडले असले, तरी आजमितीस तो पाळीव असलेले सर्व प्राणी माणसाळलेलेच आहेत असे नाही. काही वन्य प्राणी जबरदस्तीने बंदिस्त करून पाळण्यात येतात. तरीसुद्धा सान्निध्यामुळे दोघांमध्ये मैत्रीचे संबध प्रस्थापित होतात. या मैत्रीत प्राण्याकडून मिळणारा प्रतिसाद त्या त्या प्राण्याच्या स्वभावधर्मानुसार असतो. घोडा, कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्यांना हवे असलेले सुखसमाधान मानवाकडून मिळाल्याने त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळून ह्या प्राण्यांची मानवाशी अधिक दृढ मैत्री झाली. मानवाच्या इतिहासातील सर्व संस्कृतींमध्ये तो आवडते प्राणी केवळ मैत्रीकरिता पाळीत आल्याचे दिसून येते.
Answer:
please check the attached image,