India Languages, asked by sunshine0130, 6 hours ago

'प्राण्यांनाही भावना असतात' या विधानाविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.​

Answers

Answered by rahulnirala315
15

Answer:

1. प्राण्यांमुळे मानसिक आरोग्य उत्तम राहते

शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे की पाळीव प्राण्यासोबत खेळताना आपल्या शरीरात ऑक्सीटोसीन तयार होत असतं. हे हॉर्मोन मेंदू शांत होण्यास मदत करतं. त्यामुळे चिंता आणि ताण कमी होतो.इतकंच नाही तर शरीरात ऑक्सिटोसीन तयार होत असल्याचं प्राण्यांनाही जाणवतं. त्यामुळे मनुष्य आणि प्राणी यांच्यात घट्ट नातं तयार होण्यास मदत होते.

प्राणी पाळणाऱ्यांमध्ये कॉर्टीसॉल या स्ट्रेस हॉर्मोन्सची पातळी कमी असल्याचंही अभ्यासात आढळलं आहे. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता कमी होते.

प्राणी म्हटलं की त्याला जेऊ घालणे, त्याचं संगोपन करणे, त्याच्यावर माया करणे हे आलंच. या सर्वांसाठी पाळणाऱ्याला त्याच्याबरोबर बराच वेळ घालवावा लागतो.

Similar questions