प्र.४
नवाशिक्षितांमध्ये कोणती नवीत जाणीव निर्माण झाली?
Answers
Answered by
2
Answer:
मतदारसंघाची पुनर्रचना – लोकसभेत एकूण 543 मतदारसंघ आहेत. हे सभासद कसे निवडून येतात? प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजे लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे असते. कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते.
मतपेटी ते इव्हीएम मशीनपर्यंतचा प्रवास – भारतात पहिली निवडणूक १९५०-५१ साली झाली. सुरुवातुपासून मतपेट्यांचा वापर केला जात होता. १९९० च्या दशकापासून इलेक्ट्रोनिक वोटिंग मशीन वापरण्यात येवू लागले. ते इव्हीएम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर वरीलपैकी कोणीही नाही असे सांगणारा नोटा असा पर्यायही या मशीनने दिला. निवडणुकांचे निकाल इव्हीएम मशीनमुळे लवकर लागू लागले.
Similar questions
English,
1 month ago
Math,
1 month ago
Science,
1 month ago
Computer Science,
2 months ago
India Languages,
2 months ago
Chemistry,
10 months ago
Math,
10 months ago
Math,
10 months ago