प्र. ३) पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्य । १) क्षेत्रभेट म्हणजे काय?
Answers
Answered by
0
Answer:
एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे, म्हणजे क्षेत्रभेट' होय.
Similar questions