Environmental Sciences, asked by harsh363674, 1 year ago

प्र.६ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :
*(१) 'आनंदपूर साहिब' या ठरावात अकाली दलाने कोणत्या
मागण्या केल्या?
उत्तर : १९७३ मध्ये अकाली दलाने 'आनंदपूर साहिब' ठराव
- मंजूर करून केंद्र शासनाकडे पुढील मागण्या केल्या :
१ (१) चंदीगढ पंजाबला दयावे.
(२) इतर राज्यांतील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट
- करावेत.
(३) पंजाबचे सैन्यामधील संख्याप्रमाण वाढवावे.
(४) पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता दयावी.
२) जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे?
नया​

Answers

Answered by oOMimosaoO
34

पंजाबी पाकिस्तानामधील प्रथम तर भारतामध्ये अकराव्या क्रमांकाची भाषा असून कॅनडा व युनायटेड किंग्डममध्ये पंजाबी भाषिकांची संख्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. एका पाहणीनुसार पाकिस्तानमध्ये ७.६ कोटी (२००८), भारतामध्ये ३.३ कोटी (२०११), युनायटेड किंग्डममध्ये १३ लाख (२०००) तर कॅनडामध्ये ३.६८ लाख (२००६) पंजाबी भाषिक होते. पंजाबी युनायटेड किंगडम मधे चौथ्या क्रमांका पेक्षा बोलीभाषा अधिक आहे आणि कॅनडा मधे मूळ भाषा म्हणून (इंग्रजी आणि फ्रेंच नंतर). अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संयुक्त अरब अमिरात, युनायटेड स्टेट्स, सौदी अरेबिया, आणि ऑस्ट्रेलिया यामधे भाषांची लक्षणीय उपस्थिती आहे. भारतामध्ये अमृतसर, जालंधर, चंदीगड, लुधियाना ही प्रमुख पंजाबी भाषिक महानगरे आहेत. लाहोर शहरामधील ८६ टक्के तर पाकिस्तानमधील ४४ टक्के लोक पंजाबी भाषिक आहेत.

Answered by patilmadhura1705
19

Explanation:

this is the answer of your questions

Attachments:
Similar questions