History, asked by sureshpuri101970, 8 months ago

प्र. ९. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा : (कोणताही एक)
(१) इव्हीएम मशीनच्या वापराचे कोणते फायदे झाले? ​

Answers

Answered by SɴᴏᴡʏSᴇᴄʀᴇᴛ
27

Answer:

EVM मशीन मुळे दिव्यांग व्यक्ति सुद्धा मतदान करु शकतात. EVM मशीन मुळे झाडांचे तोडने बंद झाले,त्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. EVM मुळे ज्या लोकांना कुणाला ही मत नाही द्यायचे ते नोटा (none of the above) दाबू शकतात.

आशा करते तुला उपयोगी पडेल.

please mark it as brainlist.

Answered by varadad25
19

Answer:

२००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वप्रथम वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनचे पुढील फायदे झाले:

Explanation:

१. मतपत्रिकांसाठी हजारो टन कागद लागत असे. ईव्हीएम मशीनमुळे या कागदाची बचत झाली.

२. कागदनिर्मितीसाठी केली जाणारी वृक्षतोड थांबली.

३. याचा परिणाम म्हणून पर्यावरणाचे रक्षण झाले.

४. मतमोजणी करणे सोपे झाले. तसेच निवडणुकांचा निकाल लवकर लावणे शक्य झाले.

५. शासकीय यंत्रणांवरील भार कमी होण्यास मदत झाली.

६. सरकारी पैशांची बचत झाली.

७. दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोपे झाले.

Similar questions