प्र. २. पुढील प्रत्येक गटातील चुकांचा जाडा आळखून लिहा
विशेष
(१) व्यक्ती
(१) इंदिरा गांधी
आणीबाणी
(२) राजीव गांधी
- विज्ञान-तंत्रज्ञान सुधारणा
(३) पी. व्ही. नरसिंहराव
आर्थिक सुधारणा
(४) चंद्रशेखर
मंडल आयोग
उत्तर : चुकीची जोडी :
Answers
Explanation:
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
इंदिरा गांधी(जन्म : १९ नोव्हेंबर १९१७; - ३१ ऑक्टोबर १९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.
इंदिरा गांधी
इंदिरा गांधी
५ वी व ८ वी भारतीय पंतप्रधान
कार्यकाळ
जानेवारी १५ इ.स. १९८० – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४l
राष्ट्रपती
नीलम संजीव रेड्डी
झैलसिंग
मागील
चौधरी चरण सिंग
पुढील
राजीव गांधी
कार्यकाळ
जानेवारी १९ इ.स. १९६६ – मार्च २४ इ.स. १९७७
राष्ट्रपती
सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला, वराहगिरी वेंकटगिरी आणि फक्रुद्दीन अली अहमद
मागील
गुलझारीलाल नंदा
पुढील
मोरारजी देसाई