India Languages, asked by hemantaminu, 4 months ago

प्र. २. पुढील वाक्ये कोण, कोणास व का म्हणाले, ते लिहा
(१) "बाळ, तुझं नाव काय?"
(२) "चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.
(३) ''मला ती पुस्तके वाचायला आवडतील!"
Lesson no. 7 - उद्यानात भेटलेला बी, std - 6, subject - marathi, cce patern​

Attachments:

Answers

Answered by vrushaliwaydande576
10

Answer:

1) केळुस्कर जुरुजी त्या मुलाला म्हणाले.

2) केळुस्कर गुरुजी मुलाला म्हणाले.

3)मुलगा केळुस्कर गुरुजींना म्हणाला.


hemantaminu: he mala mahit aahe pan te ka mahnale te mala pahije
Answered by eknathdhage0826
1

केळुसकर गुरुजी भिमराव ला महणाले

Similar questions