प्र.१) पुढील वाक्यातील शब्द शक्ती ओळखा.
१) धर्मापेक्षा माणूस मोठा आहे.
२) माणसापेक्षा माणुसकी फार मोठी असते.
प्र.२) पुढील काव्यपंक्तीतील काव्यगुण ओळखा.
१) पडवळ-भोपळ्यांची, आळी ठेविली भाजून.
२) राष्ट्रचे चैतन्य मूर्त तू नीति-संपदाची, स्वतंत्र भगवति!
Answers
Answered by
1
पुढील वाक्यातील शब्द शक्ती ओळखा.
१) धर्मापेक्षा माणूस मोठा आहे.
➲ अमिधा शब्द शक्ती
२) माणसापेक्षा माणुसकी फार मोठी असते.
➲ लक्षणा शब्द शक्ती
कवितेची शब्दशक्ती तीन प्रकारची असते...
- अमिधा शब्द शक्ती
- लक्षणा शब्द शक्ती
- व्यंजना शब्द शक्ती
पुढील काव्यपंक्तीतील काव्यगुण ओळखा.
१) पडवळ-भोपळ्यांची, आळी ठेविली भाजून.
➲ माधुर्य गुण
२) राष्ट्रचे चैतन्य मूर्त तू नीति-संपदाची, स्वतंत्र भगवति!
➲ ओज गुण
कवितेचे तीन शब्दगुण असतात...
- माधुर्य गुण
- ओज गुण
- प्रसाद गुण
Similar questions