प्र.१) पुढील वाक्यातील शब्द शक्ती ओळखा.
१) धर्मापेक्षा माणूस मोठा आहे.
२) माणसापेक्षा माणुसकी फार मोठी असते.
प्र.२) पुढील काव्यपंक्तीतील काव्यगुण ओळखा.
१) पडवळ-भोपळ्यांची, आळी ठेविली भाजून.
२) राष्ट्रचे चैतन्य मूर्त तू नीति-संपदाची, स्वतंत्र भगवति!
Answers
Answered by
0
Answer:
१)पुढील वाक्यातील शब्द शक्ती ओळखा
> माणसापेक्षा माणुसकी फार मोठी असते.
२) पुढील काव्यपंक्तीतील काव्यगुण ओळखतो
> राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती- संपदाची, स्वतंत्र भगवती!
Similar questions