History, asked by umeshgirsaware1000, 1 month ago

प्र. ३. पुतील संकल्पनाचित्र पूर्ण करा :
खेळातून प्राप्त होणाऱ्या
व्यावसायिक संधी​

Answers

Answered by franktheruler
0

खेळातून प्राप्त होणाऱ्या व्यावसायिक संधी :

खेळाशी अनेक घटक संबंधित असतात .

असे काही व्यवसाय ख़ाली दिले आहे.

  • खेळा संबंधी लेखन करणारे लेखक,

समीक्षक, आकाशवाणी, दूरदर्शन आणि विविध

वाहिन्या वरून खेदांचे समलोचन करणारे

समालोचक , तज्ज, त्यानां माहिती देणारे

सहाय्यक.

  • खेळाडूना शिकवणारे प्रशिक्षक , पंच, मैदान तय्यार करणारे तज़्ज इत्यादि।
  • खेळाचे चित्रिकरण करणारे केमेरा मेन, त्यांचे सहायक ,
  • खेळात लागणारे कंप्यूटर तज्ज इत्यादि।

  • खेळाचे महत्व
  • खेळ आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे याचा कारण आहे धैर्य, शिस्त,गटामध्ये काम करणे, बंधन हे शिकवतात.
  • आमच्या आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास खेळ मदत करते .
  • त्यामध्ये सुधारणा करण्यात ही मदत करते.
  • आपण खेळाचा नियमानं सराव केल्यावर अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतो.
  • खेळ खेळल्यामुळे आम्ही अनेक आजारांपासून सुरक्षित राहूं शकतात.

#SPJ1

Similar questions