Geography, asked by Reshma7385, 2 months ago


प्र. ३रा) पुढील विधाने चूक की बरोबर
लिहा. (कोणतेही चार)

१. क्षेत्रभेटी दरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतींवरून समजतो.

२. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.

३. भारताच्या आग्नेय दिशेला पाकिस्तान हा देश आहे.

४. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे.

५. ब्राझीलच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न कमी आहे.​

Answers

Answered by namdevgarje0gmailcom
2

Answer:

चूक

बरोबर

चूक

बरोबर

चूक..

Answered by kingfisherbadboy
1

Answer:

1. ) चुकीचे

2. ) बरोबर

3. ) चुकीचे

4 ) बरोबर

5. ) चुकीचे

Similar questions