Geography, asked by Reshma7385, 3 months ago

प्र. ३रा) पुढील विधाने चूक की बरोबर लिहा.

१. क्षेत्रभेटी दरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतींवरून समजतो

२. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.

३. भारताच्या आग्नेय दिशेला पाकिस्तान हा देश आहे.

४. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे.

५. ब्राझीलच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न कमी आहे.

Answers

Answered by kingfisherbadboy
1

Answer:

1. ). बरोबर

2. ) चुकीचे

3. ) चुकीचे

4 ) चुकीचे

5. ) बरोबर

Explanation:

I hope help you dear

Similar questions