Science, asked by krithikaks3160, 1 year ago

पुरुर प्रजनन संस्थेशी संबंशधित विविध संप्रेरकेचे नावे द्या.

Answers

Answered by gadakhsanket
3

नमस्कार मित्रा,

★ पुरुष प्रजनन संस्था -

पुरुष प्रजनन संस्थेत खालील अवयवांचा समावेश होतो -

- रेताशय

- वृषण

- अधिवृषण

- वृषणकोश

- शिश्न

★ पुरुष प्रजनन संस्थेमधील संप्रेरके -

पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरकांची नावे -

- पियुषीका या अंतःस्रावी ग्रंथीमधून FSH आणि LH ही संप्रेरके तयार होतात. (LH हे संप्रेरक पुरुषामध्ये ICSH अशा नावाने ओळखले जाते).

- टेस्टोस्टेरॉन हे वृषणातून स्त्रवणारे संप्रेरक आहे.

धन्यवाद...

Similar questions