प्र. २. सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
घटक
त्यांचे सजणे
(१) लिंबोणी
(२) नागफणी
(३) घाणेरी
(४) पळसफुले in Marathi
Answers
Answered by
8
Answer:
१) लिंबोणी : गर्द पोपटी रंगाचे कपडे घातले.
२) नागफणी : गडढ लाल रंगाची कर्णफुले (कानातले) घातले.
३) घाणेरी : दोन रंगांची ओढणी घेतली.
४) पळसफुले : मातीच्या गालीच्यावर बहरली.
Answered by
3
Answer:
Here the answer
Explanation:
Mark as Brainlist
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/d1d/13e11f161a6fada87eb11bfc20c398fc.jpg)
Similar questions