India Languages, asked by devamkothari2020, 7 months ago

प्र१ समानार्थी शब्द लिहा
१ मेघ-२ हात- ३ वृत्ती- ४ गाव- ५ सामर्थ्य - ६वृष्टि
७ सरिता-८ आदेश- ९प्रशंसा- १० पुरस्कार-​

Answers

Answered by bagekarmrunal
2

Answer:

  1. मेघ = ढग
  2. हात = कर
  3. वृत्ती = स्वभाव
  4. गाव = खेडे, ग्राम
  5. सामर्थ्य = ताकद, शक्ती, बल
  6. वृष्टि = पाऊस
  7. सरिता = नदी
  8. आदेश = हुकूम, आज्ञा
  9. प्रशंसा = कौतुक
  10. पुरस्कार = बक्षीस

hope it will help u...............

Similar questions